सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी उपस्थित होणे.
उदाहरण : तो आजच इथे पोहोचला.
पर्यायवाची : पोहचणे, पोहोचणे
अर्थ : पाठवलेली वा आलेली गोष्ट प्राप्त होणे.
उदाहरण : तुमचे पत्र कालच मिळाले.
पर्यायवाची : पावणे, पोहचणे, पोहोचणे, मिळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
दी, भेजी या आई हुई वस्तु किसी को प्राप्त होना।
Be received.
इंस्टॉल करें