अर्थ : वस्तू किंवा व्यक्तीस एका जागेवरून दुसर्या जागेवर नेऊन सोडणे.
उदाहरण :
दुकानदाराने सामान घरी पोहोचवले.
पर्यायवाची : पोहोचते करणे, पोहोचवणे
अर्थ : एखाद्यास एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष सोडण्यास जाणे.
उदाहरण :
मी त्याला दादरला पाहोचविण्यास जात आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अपेक्षित उद्दिष्टांच्या ठिकाणी वा पातळीस नेऊन ठेवणे.
उदाहरण :
वडिलांनी मला आज येथपर्यंत आणून पोहोचवले.
पर्यायवाची : पोचविणे, पोहचवणे, पोहोचवणे, पोहोचविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Cause to come into a particular state or condition.
Long hard years of on the job training had brought them to their competence.