अर्थ : बरगडीखालचा आणि कंबरेच्या वरचा भाग.
उदाहरण :
त्याच्या पोटावर मार बसला
अर्थ : अन्नपचनाचे स्थान.
उदाहरण :
पोटात पाचक रस स्रवू लागले की भूक लागते
अन्य भाषाओं में अनुवाद :
An enlarged and muscular saclike organ of the alimentary canal. The principal organ of digestion.
breadbasket, stomach, tum, tummyअर्थ : वस्तूचा फुगीर वा बाहेर आलेला भाग.
उदाहरण :
घागरीच्या पोटावर नक्षी काढली
अर्थ : पोटाचा तो भाग जेथे तीन वळे पडतात.
उदाहरण :
बाळाच्या पोटावर मोठा तीळ आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :