अर्थ : साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती.
उदाहरण :
तो मुलगा खूपच हुशार आहे
पर्यायवाची : पोरगा, पोरगे, मुलगा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A youthful male person.
The baby was a boy.अर्थ : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
उदाहरण :
मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
पर्यायवाची : कन्यका, कन्या, पोरगी, मुलगी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A youthful female person.
The baby was a girl.