अर्थ : साधारणतः सोळा वर्षांखालील पुरुष व्यक्ती.
उदाहरण :
तो मुलगा खूपच हुशार आहे
पर्यायवाची : पोर, पोरगे, मुलगा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A youthful male person.
The baby was a boy.अर्थ : लहान वयाचा पुरुष नोकर.
उदाहरण :
मालकाने पोर्याला चहा आणायला सांगितला
पर्यायवाची : पोर्या
अन्य भाषाओं में अनुवाद :