अर्थ : मुख्यत्वे पोलंड येथे बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरण :
ह्याला पोलिश येते.
पर्यायवाची : पोलिश भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
The Slavic language of Poland.
polishअर्थ : पोलंड ह्या देशाचा निवासी.
उदाहरण :
बहुतेक पोलिश हे मध्यम उंचीचे, गौरवर्णीय असून त्यांचे डोळे करडे किंवा निळे असतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
पोलैंड देश का निवासी।
उस पोलिश से देश वापस लौटने के बाद फोन पर बातचीत हुई।A native or inhabitant of Poland.
poleअर्थ : पोलंड ह्या देशाशी संबंधित किंवा पोलंड ह्या देशाचा.
उदाहरण :
आजही पोलिश समाजावरील चर्चचा प्रभाव महत्त्वाचा मानला जातो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पोलीश ह्या भाषेचा वा पोलिश ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरण :
सोलावे शतक हे पोलिश साहित्यातील सुवर्ण शतक होय.