अर्थ : बळ वाढवणारा, पुष्ट करणारा.
उदाहरण :
तब्येत चांगली ठेवायची असेल तर पौष्टिक आहार घेतला पाहिजे.
पर्यायवाची : कसदार, पौष्टिक, सकस, सत्त्वयुक्त
अन्य भाषाओं में अनुवाद :
पुष्ट करने वाला।
मजदूरों को पौष्टिक आहार मिलना मुश्किल होता है।Of or providing nourishment.
Good nourishing stew.