अर्थ : बुद्धीबळाच्या खेळातील हलकी सोंगटी.
उदाहरण :
प्यादे नेहमी सरळ चालते
पर्यायवाची : प्यादा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : फायद्याकरिता जिचा वापर करून घेतला आहे अशी व्यक्ती.
उदाहरण :
तिने माझा एक प्यादे म्हणून वापर करून घेतला.
पर्यायवाची : मोहरा
अन्य भाषाओं में अनुवाद :