सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : उघड असलेला.
उदाहरण : आगरकरांनी महाराष्ट्रीयांना अनावृत पत्र लिहिले.
पर्यायवाची : अनावृत, जाहीर
अर्थ : जो गोपनीय नाही असा.
उदाहरण : त्या प्रकट चर्चेतून अनेक मुद्दे लोकांसमोर आले.
पर्यायवाची : खुला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो गोपनीय न हो।
Not concealed or hidden.
अर्थ : गुप्त नाही असा.
उदाहरण : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
पर्यायवाची : उघड, जगजाहीर, ज्ञात, ठाऊक, माहीत, व्यक्त, स्पष्ट
जो गुप्त या छिपा न हो।
इंस्टॉल करें