सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्यात एखाद्या विशिष्ट विषयाचे विवेचन केलेले असते तो एखाद्या ग्रंथाचा विभाग.
उदाहरण : आजचे प्रवचन गीतेच्या पाचव्या अध्यायावर होते. बाईंनी आज पाचवा धडा शिकविला.
पर्यायवाची : अध्याय, धडा, पाठ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
ग्रन्थ, पुस्तक आदि का खंड या विभाग जिसमें किसी विषय या उसके विशेष अंग का विवेचन हो।
अर्थ : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.
उदाहरण : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?
पर्यायवाची : बाब, भानगड, मामला, मामलात
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
व्यवहार या विवाद की बात या विषय।
A vaguely specified concern.
इंस्टॉल करें