अर्थ : एक पौराणिक ऋषी.
उदाहरण :
काही कथांनुसार असे म्हटले जाते की प्रचेता हे वाल्मिकीचे वडील होते.
पर्यायवाची : प्रचेता ऋषी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage