सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : प्रतिनिधींचे मंडळ किंवा दल.
उदाहरण : राष्ट्रपती उद्या अमेरिकेहून आलेल्या प्रतिनिधिमंडळाशी चर्चा करतील.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
प्रतिनिधियों का मंडल या दल।
A group of representatives or delegates.
अर्थ : कुणाच्या तरी वतीने एखादे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकांचा गट.
उदाहरण : कामगारांचे शिष्टमंडळ मालकाला जाऊन भेटले.
पर्यायवाची : शिष्टमंडळ
कुछ लोगों का एक दल जो विशेष कार्य हेतु किसी दौरे पर जाता है।
इंस्टॉल करें