सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट.
उदाहरण : जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील.
पर्यायवाची : परिणती, परिणाम, फलित, फळ
अर्थ : एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ.
उदाहरण : माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला.
पर्यायवाची : मोबदला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
परिणाम के रूप में प्राप्त होनेवाला फल।
A recompense for worthy acts or retribution for wrongdoing.
इंस्टॉल करें