सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
उदाहरण : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
पर्यायवाची : अटकाव, निषेध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
अर्थ : एखाद्या कार्याला, अवस्थेला अटकाव निर्माण करण्याची क्रिया.
उदाहरण : रोगांना प्रतिबंध करणे आपल्या हातात असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी अनुचित कार्य, अवस्था आदि को रोकने की क्रिया।
The act of preventing.
इंस्टॉल करें