सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
उदाहरण : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
पर्यायवाची : अटकाव, निषेध, प्रतिबंध, बंदी, मज्जाव, मनाई
इंस्टॉल करें