अर्थ : एखाद्याचे महत्त्व खूप वाढलेले असल्याची अवस्था.
उदाहरण :
तो प्रतिष्ठेच्या उच्च स्थानापर्यंत पोहोचलेला आहे.
पर्यायवाची : लौकिक
अन्य भाषाओं में अनुवाद :
High status importance owing to marked superiority.
A scholar of great eminence.