अर्थ : प्रत्येकजण.
उदाहरण :
त्यांनी प्रत्येकाकडे जाऊन वर्गणी घेतली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या समूहातील प्रत्येक.
उदाहरण :
शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके मिळतील
दर शनिवारी तो मारूतीच्या मंदीरात जातो.
अन्य भाषाओं में अनुवाद :
(used of count nouns) each and all of the members of a group considered singly and without exception.
Every person is mortal.