अर्थ : ज्याचा दबदबा आहे असा.
उदाहरण :
प्रभावशाली व्यक्तीशी सर्व लोक आदराने वागतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आपले काम किंवा प्रभाव दाखवणारा.
उदाहरण :
हे सर्दी-खोकल्यासाठी प्रभावी औषध आहे.
पर्यायवाची : उपयुक्त, प्रभावशाली असलेला, प्रभावी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपना काम या प्रभाव दिखलानेवाला।
यह सर्दी-जुकाम की प्रभावशाली दवा है।Works well as a means or remedy.
An effective reprimand.