अर्थ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.
उदाहरण :
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
पर्यायवाची : राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, शासनव्यवस्था, सत्ता, सरकार
अन्य भाषाओं में अनुवाद :
राज्य के कार्यों का प्रबंध और संचालन।
आजकल देश का शासन भ्रष्टाचारियों के हाथ में है।