अर्थ : वेळेला किंवा प्रसंगाला अनुसरून असणारा.
उदाहरण :
समयोचित पवित्रा घेऊन आलेल्या संकटाला तोंड देता येते
पर्यायवाची : अवसरोचित, समयानुसार, समयोचित
अन्य भाषाओं में अनुवाद :
Done or happening at the appropriate or proper time.
A timely warning.