अर्थ : उषःकालापासून सूर्योदयापर्यंताचा काळ.
उदाहरण :
आम्ही रोज सकाळी फिरायला जातो.
पर्यायवाची : उषाःकाल, प्रभात, प्रातःकाल, सकाळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
दिन निकलने का समय।
सुबह होते ही किसान खेत की ओर चल दिया।The first light of day.
We got up before dawn.