अर्थ : हाताशी असलेला.
उदाहरण :
निसर्गातील उपलब्ध वस्तुंचा सदुपयोग केल्यास टंचाई भासणार नाही
अन्य भाषाओं में अनुवाद :
Obtainable or accessible and ready for use or service.
Kept a fire extinguisher available.अर्थ : आपल्या ताब्यात आणलेले, मिळवलेले.
उदाहरण :
त्याने तपश्चर्या करून सिद्धी हस्तगत केल्या.
पर्यायवाची : हस्तगत
अन्य भाषाओं में अनुवाद :