अर्थ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
उदाहरण :
त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.
पर्यायवाची : पदरात पडणे, पदरी पडणे, मिळणे, सापडणे, हस्तगत होणे
अर्थ : कशाही प्रकारे आपल्या अधिकारात येणे.
उदाहरण :
मला रामकडून शंभर रूपये मिळाले.
पर्यायवाची : मिळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी प्रकार अपने अधिकार में या हाथ में आना।
मुझे राम से सौ रुपए प्राप्त हुए।