अर्थ : विद्यमानी चालत असलेला काळ.
उदाहरण :
वर्तमानकाळात स्त्रिया सर्वच क्षेत्रात पुढारलेल्या आहेत.
पर्यायवाची : प्रस्तुतकाळ, वर्तमान, वर्तमानकाळ, सध्याचा काळ
अन्य भाषाओं में अनुवाद :
विद्यमान समय।
वर्तमान काल में नारी हर क्षेत्र में आगे आ रही है।