अर्थ : सामान्यपणे वा बहुतांशी.
उदाहरण :
काश्मीरमध्ये वातावरण प्रायः थंड असते.
पर्यायवाची : नेहमी, प्रायशः, बहुतकरून, बहुतांशी, बहुधा, साधारणतः, सामान्यपणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Many times at short intervals.
We often met over a cup of coffee.