सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादी गोष्ट बनवण्यापूर्वी वा एखादे काम करण्यापूर्वी त्याचा तयार केलेला ठोकळ अंदाज.
उदाहरण : नवे घर बांधण्यापूर्वी आम्ही त्याचा आराखडा तयार करून घेतला
पर्यायवाची : आकृतिबंध, आराखडा, आलेख, नमुना, रूपरेषा
अर्थ : कृत्रिम उत्पादनाचा एखादा प्रकार.
उदाहरण : हे तर १९६२ सालचे प्रारूप आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
कृत्रिम उत्पादों का कोई प्रकार।
A type of product.
इंस्टॉल करें