अर्थ : मध्यमवयात असलेली व्यक्ती.
उदाहरण :
प्रौढांमध्ये कोणतेही वैचारिक बदल घडविणे सहज शक्य नसते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The time of life between youth and old age (e.g., between 40 and 60 years of age).
middle ageअर्थ : बाल्यावस्था ओलांडून तरुणावस्थेत पोहोचलेला.
उदाहरण :
केवळ प्रौढ व्यक्तींनाच मतदानाचा अधिकार आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of full legal age.
major