अर्थ : केलेली चूक पुन्हा होऊ नये याकरता जोरात ओरडून बोलणे.
उदाहरण :
गृहपाठ करून आणला नाही म्हणून शिक्षक मनोजवर रागावले.
पर्यायवाची : रागवणे, रागावणे, रागे भरणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
क्रोधपूर्वक जोर से कोई कड़ी बात कहना।
वह एक भोले आदमी को डाँट रहा था।