अर्थ : एक प्रकारची आतिषबाजी जी फुटल्यावर """"फटाक"""" असा आवाज होतो..
उदाहरण :
दिवाळीत फटाके उडवताना मजा येते.
पर्यायवाची : दारूचा बार, फटाकडा, फटाकडी, फटाका
अन्य भाषाओं में अनुवाद :
Firework consisting of a small explosive charge and fuse in a heavy paper casing.
banger, cracker, firecracker