अर्थ : शेतात तयार झालेले पण न कापलेले पीक.
उदाहरण :
खूप पाऊस आल्याने उभे पीक जमीनदोस्त झाले
पर्यायवाची : उभे पीक
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : विशिष्ट कृती चालली आहे असे ठिकाण.
उदाहरण :
जत्रेच्या वेळी कुस्त्यांचे फड पडून विजयी मल्लाला बक्षिसे दिली जात.