अर्थ : वार्यावर निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करण्याची क्रिया.
उदाहरण :
एखाद्याचा हस्ते झेंडा फडकवणे ही त्या व्यक्तीसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.
पर्यायवाची : फडकावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वार्यावर व सर्वसाधारणपणे निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करणे.
उदाहरण :
विधानसभेत भगवा झेंडा फडकवला.
पर्यायवाची : फडकावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :