अर्थ : एखाद्याच्या गोड किंवा कपटयुक्त बोलण्यात येणे.
उदाहरण :
प्रवासात कित्येकजण ठक लोकांच्या जाळ्यात फसतात.
पर्यायवाची : फसणे, शिकार होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी की मीठी या छलपूर्ण बातों में आना और छला जाना।
यात्रा करते समय कितने लोग ठगों के जाल में फँस जाते हैं।