अर्थ : जास्त प्रमाणात किंवा मोठ्या संख्येने.
उदाहरण :
तो खूप मेहनत करतो.
ह्या प्रदर्शनाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
पर्यायवाची : खूप, पुष्कळ, भरपूर, भरभरून, मायंदळ, मायंदळा, मायंदाल, मायंधाल
अन्य भाषाओं में अनुवाद :
To a very great degree or extent.
I feel a lot better.