अर्थ : व्यक्तीचे वा वस्तुचे तेज कमी होणे.
उदाहरण :
ती बातमी ऐकली आणि त्याचा चेहरा उतरला.
पर्यायवाची : उतरणे, कोमजणे, कोमेजणे, निस्तेज होणे, फिकट होणे, म्लान होणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कांति का मलिन पड़ना।
बुरी ख़बर सुन कर उसका चेहरा मुरझा गया।