अर्थ : ज्यात साखर, मीठ, तिखट असे काहीही घातलेले नाही किंवा कमी घातलेले आहे असा.
उदाहरण :
मला फिका चहा प्यायला आवडतो.
पर्यायवाची : पांचट, फिक्कट, सपक
अन्य भाषाओं में अनुवाद :
Lacking taste or flavor or tang.
A bland diet.अर्थ : साखर किंवा मीठ जेवढ्या प्रमाणात असले पाहिजे तेवढ्या प्रमाणात न टाकलेला.
उदाहरण :
मला अळणी भाजी आवडत नाही.
अन्य भाषाओं में अनुवाद :
शक्कर, नमक या मिर्च आदि की जितनी मात्रा होनी चाहिए उससे कम डला या डाला हुआ।
मुझे फ़ीकी सब्ज़ी बिल्कुल अच्छी नहीं लगती।Lacking taste or flavor or tang.
A bland diet.अर्थ : प्रभाव नसणारा.
उदाहरण :
मोठमोठे पदाधिकारी कालांतराने प्रभावहीन होतात.
पर्यायवाची : निष्प्रभ, प्रभावशून्य, प्रभावहीन
अन्य भाषाओं में अनुवाद :
Lacking in power or forcefulness.
An ineffectual ruler.