अर्थ : फिनलंडात बोलली जाणारी भाषा.
उदाहरण :
फिनिश लेखनासाठी रोमन लिपीचा उपयोग करते.
पर्यायवाची : फिनिश भाषा
अन्य भाषाओं में अनुवाद :
फ़िनलैंड के लोगों की भाषा।
फ़िनलैंड की कार्यकारी भाषा फ़िनलैंडी है।अर्थ : फिनिश भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
ह्या फिनिश कादंबरीला पारितेषिक मिळाले.