अर्थ : न्यायालयात प्रथम दावा मांडणारा.
उदाहरण :
तो वादी असल्याने त्याने न्यायालयात उपस्थित राहायलाच हवे
पर्यायवाची : वादी
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जो न्यायालय में कोई तर्क या पक्ष उपस्थित करता है।
वादी ने अपना पक्ष मज़बूत करने के लिए कई सबूत इकट्ठे किए।अर्थ : एका न्यायालयाच्या न्यायाने संतुष्ट न झाल्याने उच्च न्यायालयाकडे धाव घेणारी व्यक्ती.
उदाहरण :
फिर्यादीला उच्च न्यायालयात तरी न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :