सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ओठांच्या फटीतून तोंडाने बाहेर सोडलेला वारा.
उदाहरण : पोळलेल्या हातावर आईने फुंकर घातली.
पर्यायवाची : फुंक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मुँह की हवा जो फूँकने पर निकले।
अर्थ : ओठांच्या फटीतून तोंडाने वारा बाहेर सोडण्याची क्रिया.
उदाहरण : एका फुंकरीत त्याने सर्व मेणबत्त्या विझवल्या.
मुँह की हवा को सवेग बाहर छोड़ने की क्रिया।
इंस्टॉल करें