सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : बिना मोबदल्याचे मिळालेले घेणारा.
उदाहरण : ह्या फुकट्याला सर्वच फुकटातच पाहिजे.
पर्यायवाची : फुकटखोर, फुकटा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
मुफ्त का माल खानेवाला व्यक्ति।
Someone who takes advantage of the generosity of others.
अर्थ : फुकटचे खाणारी व्यक्ती.
उदाहरण : फुकट्या असल्याने त्याला कोणी जवळ करत नाही.
पर्यायवाची : ऐतखाऊ, फुकटखाऊ, फुकटखोर, फुकटा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
मुफ़्त का माल खाने वाला व्यक्ति।
अर्थ : मोफत घेणारा.
उदाहरण : त्या फुकट्या माणसाला काही देऊ नका.
मुफ्त का माल खानेवाला।
इंस्टॉल करें