अर्थ : तोंडाने फुगवण्याचा रबरी गोळा.
उदाहरण :
वाढदिवसाच्या दिवशी घर फुग्यांनी सजवले होते
अन्य भाषाओं में अनुवाद :
Small thin inflatable rubber bag with narrow neck.
balloonअर्थ : हवेत वर तरंगावी म्हणून हवा किंवा इतर वायू भरलेली आणि खाली प्रवासी नेण्यासाठी मोठी टोपली असलेले यान.
उदाहरण :
विमानाची निर्मिती होण्यापूर्वी काही वैज्ञानिकांनी फुग्यातून अंतराळात यात्रा केली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह यान जो ग़ुब्बारे जैसा होता है।
हवाई जहाज़ के निर्माण के पहले कुछ वैज्ञानिक गुब्बारा यान से अंतरिक्ष की यात्रा कर चुके थे।Large tough nonrigid bag filled with gas or heated air.
balloon