सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : फुलांनी युक्त असलेला अथवा ज्यास फुले आली आहेत असा.
उदाहरण : सदाफुलीची झाडे नेहेमीच पुष्पित असतात.
पर्यायवाची : पुष्पित, बहरलेला
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो पुष्प से युक्त हो।
Having a flower or bloom.
अर्थ : ज्यावर फूले आली आहेत असा.
उदाहरण : घरात फुललेले झाड ठेवले की छान वाटते.
पर्यायवाची : सपुष्प
जिसमें फूल लगे हों।
इंस्टॉल करें