सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दूर टाकणे.
उदाहरण : घरात शिरताच त्याने दप्तर फेकले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
झोंके से दूर हटाना या डालना।
Throw or cast away.
अर्थ : हवेत उडविणे.
उदाहरण : मोहनने चेंडू श्यामकडे भिरकावला.
पर्यायवाची : भिरकावणे
हवा में फेंकना।
Propel through the air.
अर्थ : एखाद्या वस्तूने आपल्यामधून काही बाहेर टाकणे.
उदाहरण : ही गाडी खूप धूर सोडते.
पर्यायवाची : काढणे, टाकणे, सोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु का अपने में से कुछ बाहर फेंकना।
अर्थ : अनावश्यक व विनाउपयोगाचे समजून दूर करणे.
उदाहरण : हे जुने कपडे फेका आणि नवीन कपडे घाला.
पर्यायवाची : टाकणे
अनावश्यक या व्यर्थ समझकर दूर हटाना।
इंस्टॉल करें