अर्थ : गुप्त समाचार, सूचना इत्यादी मुद्दाम समोर आणणे.
उदाहरण :
शिक्षकाने प्रश्नपत्रिका फोडली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
गोपनीय समाचार, सूचना आदि को जान-बूझकर प्रकट करना।
शिक्षक ने प्रश्न-पत्र लीक किया।अर्थ : हातापायांनी एखाद्याला मार देणे.
उदाहरण :
त्या चोराला लोकांनी चांगले कुटले.
पर्यायवाची : कुटणे, फोडून काढणे, मार देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या मूळ वा अखंड गोष्टीपासून त्यातील एखादा भाग वेगळा करून मूळ गोष्ट तुटकी करणे.
उदाहरण :
पोलिसांनी दार तोडले.
पर्यायवाची : तोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :