अर्थ : धान्याच्या दाण्यावरचे साल.
उदाहरण :
जनावरांना फोल खायला घालतात
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ज्याला काही अर्थ नाही असा.
उदाहरण :
त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
पर्यायवाची : अर्थशून्य, अर्थहीन, असंबद्ध, निरर्थक, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ, व्यर्थ
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having no meaning or direction or purpose.
A meaningless endeavor.