सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : गुन्ह्याबद्द्ल खटला.
उदाहरण : या कायद्याचा भंग करून सावकारी केल्यास फौजदारी होऊ शकते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
अपराध संबंधित मुकदमा।
अर्थ : दिवाणी नव्हे असा, खून, चोरी, मारामारी इत्यादींसंबंधीचा.
उदाहरण : त्याच्या वर फौजदारी खटला चालू आहे.
फौजदारी अदालत से संबंधित या फौजदारी अदालत का।
इंस्टॉल करें