अर्थ : आतील गोष्ट बाहेर येण्यास व बाहेरील आत जाण्यास वाव नाही असे करणे किंवा ज्याच्या उपयोग केला जाणार नाही असे करणे.
उदाहरण :
वसतिगृहाचे फाटक आठ वाजताच बंद केले जाते.
त्याने आपले संकेतस्थळ बंद केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी स्थिति में करना जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके या जिसका उपयोग न किया जा सके।
छात्रावास का मुख्य द्वार आठ बजे ही बंद किया जाता है।अर्थ : उन्मूलन करणे किंवा कायमचे काढून टाकणे.
उदाहरण :
राजा राममोहन यांनी सति प्रथा बंद केली.
पर्यायवाची : उच्चाटन करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : चालू राहणार नाही अशी परिस्थितीत आणणे.
उदाहरण :
घोटाळ्यामुळे ही संस्था बंद केली गेली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी स्थिति में कराना कि जारी न रहे।
घोटाले के कारण इस संस्था को बंद करा दिया गया है।Cease to operate or cause to cease operating.
The owners decided to move and to close the factory.अर्थ : वस्तू आतून बाहेर किंवा बाहेरून आत येऊ शकणार नाही किंवा ज्याचा उपयोग केला जाऊ शकत नाही अशी परिस्थितीत आणणे.
उदाहरण :
पोलीसांनी हा रस्ता बंद केला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
ऐसी स्थिति में कराना जिससे कोई वस्तु अंदर से बाहर या बाहर से अंदर न जा सके या जिसका उपयोग न किया जा सके।
पुलिस ने यह रास्ता बंद करा दिया है।अर्थ : चालू न ठेवणे.
उदाहरण :
त्याने आपले दुकान बंद केले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Cease to operate or cause to cease operating.
The owners decided to move and to close the factory.अर्थ : चार भिंतीच्या आत बंद करून ठेवणे.
उदाहरण :
तो पळून जाऊ नये म्हणून त्याला ह्या खोलीत कोंडले आहे.
पर्यायवाची : कोंडणे, बंद करून ठेवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :