सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दुखणे नाहीसे होणे.
उदाहरण : हे औषध घेतल्याने तुझे पोटाचे दुखणे राहील.
पर्यायवाची : थांबणे, राहणे
अर्थ : गतीत अडथळा निर्माण होणे.
उदाहरण : चालवता चालवता अचानक गाडी बंद पडली.
पर्यायवाची : थांबणे, बंद पडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
गति में अवरोध उत्पन्न होना।
Come to a halt, stop moving.
इंस्टॉल करें