अर्थ : शिक्षा झालेल्या लोकांना ठेवण्याचे ठिकाण.
उदाहरण :
नेल्सन मंडेला सत्तावीस वर्षे तुरुंगात होते.
पर्यायवाची : कारा, कारागार, कारागृह, कैद, कैदखाना, जेल, तुरुंग, बंदीखाना, बंदीशाळा
अन्य भाषाओं में अनुवाद :
A correctional institution where persons are confined while on trial or for punishment.
prison, prison houseअर्थ : अपराधाची शिक्षा म्हणून तुरुंगात राहण्याची क्रिया.
उदाहरण :
तिळकांनी तुरुंगवासातही गीतारहस्य ह्यासारखा ग्रंथ लिहिला.
पर्यायवाची : तुरुंगवास, बंदिवास
अन्य भाषाओं में अनुवाद :
A state of being confined (usually for a short time).
His detention was politically motivated.