पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से बंधारा शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

बंधारा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कमी उंचीची भिंत असलेले आणि पाण्याचा साठा करण्यासाठी लोखंडी दारे बसवलेले धरण.

उदाहरण : नदीचे पाणी अडवून कालव्याकडे वळवणे हे बंधार्‍याचे कार्य असते

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.

उदाहरण : बांधावरून जाताना तिला साप दिसला

पर्यायवाची : बांध

३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.

उदाहरण : नदीला बांध घालायची गरज आहे.

पर्यायवाची : बांध


अन्य भाषाओं में अनुवाद :

पानी को बहने से रोकने के लिए बनाई हुई मेड़ या बाँध।

पाल टूट गयी और खेत का सारा पानी बह गया।
पाल

A barrier constructed to contain the flow of water or to keep out the sea.

dam, dike, dyke

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।