अर्थ : काहीतरी वेड्यासारखे असे निरर्थक भाषण.
उदाहरण :
मूर्ख माणसांची काम सोडून सतत बडबड चाललेली असते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
Nonsensical talk or writing.
applesauce, codswallop, folderol, rubbish, trash, tripe, trumpery, wish-washअर्थ : बडबडण्याची क्रिया.
उदाहरण :
छोट्या सोनूची बडबड ऐकत रहावेसे वाटते.
पर्यायवाची : जल्पना, टकळी, बडबड, वटवट
अन्य भाषाओं में अनुवाद :
A low continuous indistinct sound. Often accompanied by movement of the lips without the production of articulate speech.
murmur, murmuration, murmuring, mussitation, mutter, muttering